डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे मार्फत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सबलीकरणाबाबचे विचार" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.' ___ 'त्याच्या उद्घाटनप्रसंगी समता शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विलास वाघ, उद्घाटक मा. न्यायाधीश श्री. दिलीप डोंगरे, बीजभाषक डॉ. शती तांबे, विभागप्रमुख समाजशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ, प्रमुख वक्ते डॉ. भावना मेहता बडोदा विद्यापीठ, प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
"डॉ. आंबेडकर यांचे महिला सबलीकरणाबाबचे _ विचार" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र